• Download App
    Corona Update: राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले, रिकव्हरी रेट ८५.३६ टक्के ; शुक्रवारी ३७,३८६ रुग्णांना घरी सोडले । In maharashtra Recovery rate is 85.36 %

    Corona Update : राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले, रिकव्हरी रेट ८५.३६ टक्के ; शुक्रवारी ३७,३८६ रुग्णांना घरी सोडले

    वृत्तसंस्था

    मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रकोप सुरुच आहे. शुक्रवारी रुग्णांचा आकडा 50 हजारांवर गेला आहे. 54,022 नवीन रुग्णांची नोंद झाली तर 37,386 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्याचा रिकव्हरी रेट 85.36 टक्क्यांवर पोचला आहे. In maharashtra Recovery rate is 85.36 %



    राज्यात एकूण 4265326 जणांनी कोरोनावर मात केली.  रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 85.36% एवढे आहे. आज 898 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूदर हा 1.49 % एवढा आहे.

    आकडे बोलतात

    एकूण चाचण्या : 2,89,30,580

    नमुने पॉझिटिव्ह : 48,96,758 (17.27टक्के)

    होम क्वारंटाईन व्यक्ती : 38,41,431

    संस्थात्मक क्वारंटाईन व्यक्ती : 28,836

    ॲक्टिव्ह रुग्ण : 6,54,788

    In maharashtra Recovery rate is 85.36 %

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    निलंबित टीएमसी आमदार हमायून कबीर एआयएमआयएम सोबत आघाडीची घोषणा; बंगाल निवडणुकीत ‘गेम-चेंजर’ ठरणार असल्याचा दावा

    विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवून संविधानाचा अवमान; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार, शेतकरी प्रश्नांवरून हल्लाबोल

    चित्रपट निर्माता विक्रम भट्ट यांना अटक; 30 कोटींच्या फसवणुकीचा आरोप, पोलिसांनी मेहुणीच्या घरातून पकडले