• Download App
    मी दुबईला जात आहे ; २४ नोव्हेंबरला पुन्हा भारतात येईन , माझ्यावर नजर ठेवा : नवाब मलिकI'm going to Dubai; I will come back to India on 24th November, keep an eye on me: Nawab Malik

    मी दुबईला जात आहे ; २४ नोव्हेंबरला पुन्हा भारतात येईन , माझ्यावर नजर ठेवा : नवाब मलिक

    नवाब मलिक यांनी जातीवाचक, व्यक्तीगत राजकारण करु नये, असं विरोधकांकडून म्हटलं जात आहे.I’m going to Dubai; I will come back to India on 24th November, keep an eye on me: Nawab Malik


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : वानखेडे यांनी शाळा सोडल्याचे बनावट दाखले सादर केल्याचा आरोपही मलिक यांनी केला होता.या गंभीर आरोपानंतर विरोधकांकडून मंत्री नवाब मलिक यांच्यावर टीका सुरु आहे. नवाब मलिक यांनी जातीवाचक, व्यक्तीगत राजकारण करु नये, असंही म्हटलं जात आहे.

    दरम्यान आता नवाब मलिक यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमुळे आता पुन्हा एकदा या प्रकराणाला वेगळे वळण मिळणार का यावर तर्कवितर्क सुरु आहेत.



    यावेळी नवाब मलिक म्हणाले की , केंद्र आणि राज्य सरकारकडून आवश्यक त्या परवानग्या घेऊन मी दुबईला जात आहे. २४ नोव्हेंबर २०२१ रोजी मी भारतात परत येईन. सर्व सरकारी संस्थांना विनंती करतो की, माझ्यावर नजर ठेवा आणि माझ्या हालचाली ट्रॅक करा असं ट्विट नवाब मलिक यांनी केलं आहे.

    I’m going to Dubai; I will come back to India on 24th November, keep an eye on me: Nawab Malik

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    बेरजेच्या राजकारणाचा मुलामा देत यशवंतरावांना विरोधी पक्ष फोडावे लागले, पण आता सगळे विरोधक स्वतःहून सत्तेच्या वळचणीला धावू लागले!!

    सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी रस्ते विकासाचे महत्त्वपूर्ण नियोजन; नाशिककडे येणाऱ्या “या” रस्त्यांच्या सक्षमीकरणावर भर!!

    Ashish Shelar : ठाकरेंच्या दोन माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; उबाठा सेनेची अवस्था जीर्ण, मंत्री शेलार यांचे टीकास्त्र