• Download App
    संजय राऊत बोलत असतील तर हलकटपणाचा कळस, राम मंदिराविरुध्द लिहिला होता लेखIf Sanjay Raut is speaking, then the climax of weakness is the article written against the Ram temple

    संजय राऊत बोलत असतील तर हलकटपणाचा कळस, राम मंदिराविरुध्द लिहिला होता लेख

    संजय राऊतांनी राम मंदीराविरोधात लेख लिहिला होता, त्यांना बाबरी मशिद तोडण्यावर बोलण्याचा काहीही अधिकार नाही आणि ते बोलतच असतील तर तो त्यांच्या हलकटपणाचा कळस आहे अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार नितेश राणे यांनी टीका केली.If Sanjay Raut is speaking, then the climax of weakness is the article written against the Ram temple


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : संजय राऊतांनी राम मंदीराविरोधात लेख लिहिला होता, त्यांना बाबरी मशिद तोडण्यावर बोलण्याचा काहीही अधिकार नाही आणि ते बोलतच असतील तर तो त्यांच्या हलकटपणाचा कळस आहे अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार नितेश राणे यांनी टीका केली.

    याबाबत राणे यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, आज सकाळी संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांच्या कालच्या बाबरी मशिद तोडण्याच्या मुद्द्यावर टीका केली. राऊतांनी बाबरी मशिद तोडण्यावर बोलणे हलकटपणाचे कळस आहे. जेव्हा बाबरी मशिद तोडली तेव्हा सामनाचा पगार घेत होता का सामनामध्ये तरी आला होता का माझ्याकडे राऊतांचा एक लेख आहे. रामाची राजकीय फडफड असा त्यांचा लेख होता.



    संजय राऊतांनी २६ एप्रिल १९९२ ला हा लेख लिहिला. हा लेख राममंदीराच्या विरोधात राऊतांनी लिहिला होता. हेच संजय राऊत जर तोंड उघडून बाबरी पाडल्याबद्दल विधान करीत असेल तर खरच हा हलकट पणाचा कळस आह, अशी टीका राणे यांनी केली आहे.

    If Sanjay Raut is speaking, then the climax of weakness is the article written against the Ram temple

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Vijay : तामिळनाडूत ऐतिहासिक निकाल; विजय यांच्या पक्षाला 108 जागा; पारंपरिक राजकारणाला मोठा धक्का

    Devendra Fadanavis : मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- बंगालमध्ये महापरिवर्तन; भाजपचा विजय भारतात होणारी घुसखोरी अन् हल्ल्यांपासून वाचवणारा

    Sunetra Pawar : मतदारांचा विश्वास अजितदादांना समर्पित; विजयी मिरवणूक काढू नका, गुलालही उधळू नका, सुनेत्रा पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन