• Download App
    अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाचा चार्ज दिला तर ते चार दिवसांत राज्य विकून मोकळं होतील, गोपीचंद पडळकर यांची टीका|If Ajit Pawar is given the charge of Chief Minister's post, he will sell state in four days, says Gopichand Padalkar

    अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाचा चार्ज दिला तर ते चार दिवसांत राज्य विकून मोकळं होतील, गोपीचंद पडळकर यांची टीका

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : अजित पवारांना जर मुख्यमंत्री पदाचा चार्ज दिला, तर हे अधिवेशन संपायच्या आत चार दिवसांत ते राज्यच विकून मोकळं होतील, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.If Ajit Pawar is given the charge of Chief Minister’s post, he will sell state in four days, says Gopichand Padalkar

    राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झालेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीच्या कारणास्तवर राजकीय कार्यक्रम आणि बैठकांमध्ये हजेरी लावत नाहीत. यावरुन उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा चार्ज दुसऱ्याकडे द्यायला हवा असा सल्ला दिला आहे.



    त्यावरून गोपीचंद पडळकर यांनी ही टीका केली आहे.याबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, 45 दिवस झाले मुख्यमंत्री नाहीत. मुख्यमंत्री आजारी असल्यामुळे त्यांचे गैरहजर असणे स्वाभाविक आहे.

    मात्र मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा चार्ज दुसऱ्याकडे द्यायला हवा. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून चार्ज परत मिळणार नसल्याची शक्यता आहे. पण किमान पदाचा चार्ज आदित्य ठाकरेंकडे तरी द्यावा.

    If Ajit Pawar is given the charge of Chief Minister’s post, he will sell state in four days, says Gopichand Padalkar

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Sangeet Sannyasta Khadga : ‘संगीत संन्यस्त खड्ग’ नाटकावरून वाद पेटला, गौतम बुद्धांचा अवमान झाल्याचा वंचित बहुजन आघाडीचा आरोप

    jayant patil : जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपद सोडणार; शरद पवारांशी चर्चा करून 2 दिवसांत राजीनाम्याची शक्यता

    महापालिका + झेडपी निवडणुकांचा महायुतीचा खरा फॉर्म्युला; ठाकरे + पवार ब्रँड गुंडाळा, अख्खा महाराष्ट्र आपसांतच वाटून घ्या!!