• Download App
    नाताळ सुट्टीत सिक्कीममध्ये आलेले शेकडो पर्यटक अडकले चीन सीमेजवळHundreds of tourists stranded near Sikkim during Christmas holiday

    नाताळ सुट्टीत सिक्कीममध्ये आलेले शेकडो पर्यटक अडकले चीन सीमेजवळ

    लष्कराने युद्धपातळीवर बचाव मोहीम राबविली आणि या पर्यटकांची सुटका केली.तब्बल १०२७ पर्यटकांची सुखरूप सुटका केली .Hundreds of tourists stranded near Sikkim during Christmas holiday


    विशेष प्रतिनिधी

    सिक्कीम : २५ डिसेंबरला नाताळ सुट्टी साजरी करण्यासाठी सिक्कीमच्या चांगू तलावाजवळ आलेले शेकडो पर्यटक अडकले.चांगू तलाव हा पूर्व सिक्कीमच्या टोकाला असून येथून चीन सीमा जवळ आहे. दरम्यान अचानक जोरदार हिमवृष्टी सुरू झाल्यामुळे येथील जवाहरलाल नेहरू रस्ता बंद झाला होता.यावेळी लष्कराने युद्धपातळीवर बचाव मोहीम राबविली आणि या पर्यटकांची सुटका केली.तब्बल १०२७ पर्यटकांची सुखरूप सुटका केली .



    पर्यटक अडकल्याचे वृत्त समजताच लष्कराने युद्धपातळीवर बचाव मोहीम हाती घेतली.तसेच रात्री जवानांच्या छावण्यांमध्ये पर्यटकांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली. रविवारी सकाळी हवामानात थोडी सुधारणा झाली. मग पर्यटकांचे छोटे गट केले दरम्यान गंगटोकपर्यंत सुमारे ४० किलोमीटर पर्यटक पायी गेले. लष्कराचे जवानही त्यांच्याबरोबर होते. सोमवारी उशिरापर्यंत हे बचावकार्य सुरू होते.

    Hundreds of tourists stranded near Sikkim during Christmas holiday

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    पश्चिम बंगाल प्रमाणेच उत्तर प्रदेशात काँग्रेस लागली कामाला; भाजपची सत्ता आणायला!!

    Palghar Highway Accident : ट्रक – कंटेनरच्या टक्करमध्ये 13 ठार; पालघर जिल्ह्यात साखरपुड्याला जाणाऱ्या वऱ्हाड्यांचा मृत्यू; 25 गंभीर, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घटना

    Sunetra Pawar : NCPचे सर्व आमदार सुनेत्रा पवारांच्या पाठीशी; आमदार शेळकेंची स्पष्टोक्ती; रोहित पवारांकडे भाजपत जाणाऱ्या 40 लोकांची नावे – लोंढे