• Download App
    हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा साताऱ्यात उत्साहात; देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त उपक्रम। Hill Half Marathon Excitement in Satara

    हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा साताऱ्यात उत्साहात; देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त उपक्रम

    विशेष प्रतिनिधी

    सातारा : देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘सातारा हिल हाफ मॅरेथॉन २०२१’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. Hill Half Marathon Excitement in Satara

    पहाटे ६ वाजता खासदार उदयनराजे भोसले यांनी फ्लॅग ऑफ करून स्पर्धेची सुरुवात केली. या स्पर्धेत पंधराशे स्पर्धकांनी भाग घेतला. लसींचे दोन्ही डोस घेतलेल्या स्पर्धकांना यामध्ये प्रवेश देण्यात आला आहे. मागील वर्षी कोरोनामुळे ही स्पर्धा होऊ शकली नव्हती.



    दरवर्षी या स्पर्धेत विदेशी खेळाडूंचा सहभाग असतो. दक्षिण आफ्रिका,इथोपिया या देशाचे स्पर्धक प्रथम क्रमांक पटकावत होते. मात्र आफ्रिकेत आढळलेल्या ओमीक्रोनमुळे यंदा विदेशी धावपट्टूना यंदा बंदी घालण्यात आली असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

    • हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा साताऱ्यात उत्साहात
    •  देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त उपक्रम
    • खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते उदघाटन
    • पहाटे ६ वाजता स्पर्धेला सुरुवात
    •  शेकडो जणांचा स्पर्धेत भाग
    • ओमिक्रोनमुळे आफ्रिकेच्या धावपटूंना बंदी

    Hill Half Marathon Excitement in Satara

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Palghar Highway Accident : ट्रक – कंटेनरच्या टक्करमध्ये 13 ठार; पालघर जिल्ह्यात साखरपुड्याला जाणाऱ्या वऱ्हाड्यांचा मृत्यू; 25 गंभीर, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घटना

    Sunetra Pawar : NCPचे सर्व आमदार सुनेत्रा पवारांच्या पाठीशी; आमदार शेळकेंची स्पष्टोक्ती; रोहित पवारांकडे भाजपत जाणाऱ्या 40 लोकांची नावे – लोंढे

    NEET Paper Leak : NEET पेपरलीकप्रकरणी RCC क्लासेसच्या शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी, 10 दिवस आधीच मिळवला होता पेपर