• Download App
    एमएमआरडी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; 42350 ₹ सानुग्रह अनुदानHappy Diwali to MMRD employees

    एमएमआरडी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; 42350 ₹ सानुग्रह अनुदान

    प्रतिनिधी

    मुंबई : एमएमआरडीएच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; ४२ हजार ३५० रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळणार… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. Happy Diwali to MMRD employees

    हे सानुग्रह अनुदान सर्व संवर्गातील अधिकारी- कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या सानुग्रह अनुदानात १० टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.

    मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या वाढीव सानुग्रह अनुदानाच्या निर्णयाला मंजुरी दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त करून मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

    Happy Diwali to MMRD employees

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    महापालिका निवडणुकांमध्ये विरोधकांची हाराकिरी; पण भाजपवाल्यांना “सेल्फ गोल” करण्याची हौस लै भारी!!

    पुणेकरांना मोफत बस आणि मेट्रो प्रवासाची लालूच दाखवताना अजितदादांची “गेम”; महापालिकेला अधिकारच नसताना परस्पर दिले आश्वासन!!

    सावधान! मुंबईची लोकसंख्याशास्त्रीय ओळख पुसण्याचा डाव; ‘व्होट बँक’ की शहरावर कब्जा?