प्रतिनिधी
मुंबई : एमएमआरडीएच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; ४२ हजार ३५० रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळणार… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. Happy Diwali to MMRD employees
हे सानुग्रह अनुदान सर्व संवर्गातील अधिकारी- कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या सानुग्रह अनुदानात १० टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या वाढीव सानुग्रह अनुदानाच्या निर्णयाला मंजुरी दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त करून मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
Happy Diwali to MMRD employees
महत्वाच्या बातम्या
- Mission Mahagram : ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन आणि IDBI बँक यांच्यात सामंजस्य करार!
- जम्मू-काश्मीर : शोपियान चकमकीत TRF दहशतवादी ठार, दारूगोळा मोठ्याप्रमाणावर जप्त
- ”राहुल गांधी त्याच मंदिरात जातात जिथे बाबरचे…’ हिमंता बिस्वा सरमा यांचा जोरदार हल्लाबोल!
- ”अजून किती खालच्या पातळीवर जाल, जगभरात देशाला अपमानित करत आहात ” मोदींचा विरोधकांवर घणाघात!