Hanuman Jayanti : हनुमानाचं वर्णन करायचं झालं तर हिंदु धर्मातील पहिला सुपरहिरो असं वर्णन करणं चुकीचं ठरणार नाही. कारण आपण आज ज्या सगळ्या सुपर पॉवर चित्रपटांमधल्या हिरोंमध्ये पाहतो त्या हुनमानाकडे होत्या असंच आपल्याला माहिती आहे. पण आपल्या धर्मातील देवी देवता किंवा महापुरुषांची पुजा करताना आपण त्यांच्या शक्ती किंवा महात्म्याचा विचार करून करत असतो. मात्र प्रत्यक्षात आपल्या धर्माच्या शिकवणीतून महान असं तत्वज्ञान आपण आत्मसात करू शकतो याचा कधीही विचारच होत नाही. हनुमानाच्या बाबतीतही तसंच आहे. हनुमानाच्या चरित्रातून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो. चला तर मग हनुमान जयंतीच्या निमित्ताने आपण अशा 5 गोष्टी जाणून घेऊ ज्या आपण हनुमानाकडून शिकायला हव्या. Hanuman Jayanti speacial learn this from life of Hanumana
हेही पाहा –