विशेष प्रतिनिधी
मुंबई : सोमवारी महाराष्ट्रात कोरोनाच्या ओमायक्रॉनचे आणखी दोन नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्णांची संख्या आता २० झाली आहे. दरम्यान, देशात रुग्णसंख्या सध्या ४० आहे. Half the cases of Omaicron in Maharashtra; Out of 40 patients in the state, 20 patients were found
ओमायक्रॉनचे एकूण ४० रुग्ण देशभरात आहेत. त्यातील २० रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे ओमायक्रॉनची निम्मी प्रकरणे महाराष्ट्रातच आहेत. त्यामुळे राज्यात ओमायक्रॉनचे संकट अधिकच वाढणार का, अशी भीती व्यक्त होत आहे. कोरोनाची दुसरी लाट निर्माण करणाऱ्या डेल्टा व्हेरियंटच्या जवळपास निम्मी प्रकरणे महाराष्ट्रातून येत होती. यापूर्वी कोरोना रुग्णाचे मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले आहेत.
Half the cases of Omaicron in Maharashtra; Out of 40 patients in the state, 20 patients were found
महत्त्वाच्या बातम्या
- Indonesia Earthquake : ७.३ तीव्रतेच्या भूकंपाने इंडोनेशिया हादरले, त्सुनामीचा इशारा
- मोदींचे concentration; विरोधकांचे frustration…!!
- ‘हा देश हिंदूंचा हा विचार राहुल गांधींनी घासूनपुसून पुन्हा वर आणला’, शिवसेनेच्या सामनातून काँग्रेसला कानपिचक्या
- २८ डिसेंबर रोजी राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर , शिवाजी पार्कवर सभा घेणार ; सभेच्या परवानगीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल