विशेष प्रतिनिधी
सांगली : सांगलीत कृष्णेची पाणी पातळी ५५ फुटावर पोचली आहे. तसेच पाणी पातळीत निरंतर वाढ होत असल्याने नागरिक धास्तावले आहेत.आतापर्यंत सांगली शहरातील ४० टक्क्यांहून अधिक ठिकाणामध्ये पुराच पाणी शिरल आहे. पाणी पातळीत शहरा रेड झोनमध्ये दाखल केले आहे.Half Sangli city Gone underwater; flood water in most part of the city
४० फुटापर्यंत पिवळे, ५० फुटापर्यंत नारंगी आणि ५० फुटाच्या वर लाल क्षेत्र (रेड झोन )आहे. आज साधारण अर्धी सांगली पाण्याच्या विळख्यात गेल्याचे चित्र आहे.
- सांगली शहराला पाण्याचा विळखा
- अर्धे सांगली शहर गेले पाण्याखाली
- कृष्णेची पाणी पातळी ५५ फुटावर
- सांगली रेड झोन जाहीर करण्यात आले
- पाणी पातळीत निरंतर वाढ होत आहे
- नागरिक धास्तावले
Half Sangli city Gone underwater; flood water in most part of the city