• Download App
    रानडुकराच्या शिकारीसाठी वापरल्या जाणाऱ्या बॉम्बच्या स्फोटात मुलीचा मृत्यू, खेळताना सापडला होता बॉम्ब|Girl killed in bomb blast used for hunting wild pig, bomb found while playing

    रानडुकराच्या शिकारीसाठी वापरल्या जाणाऱ्या बॉम्बच्या स्फोटात मुलीचा मृत्यू, खेळताना सापडला होता बॉम्ब

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : रानडुक्कराच्या शिकारीसाठी वापरल्या जाणाऱ्या बॉम्बचा स्फोट झाल्याने एका सहावर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला. दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. खेळताना सापडलेला बॉम्ब मुलांनी दगडाने ठेचल्याने त्याचा स्फोट झाला.Girl killed in bomb blast used for hunting wild pig, bomb found while playing

    ही मुलगी आणि तिचे मित्र सकाळी अंगणात खेळत होते. त्यावेळी त्यांनी शिकारीसाठी वापरला जाणारा बॉम्ब सापडला. त्यांनी हा बॉम्ब दगडाने ठेचला. त्यामुळे झालेल्या स्फोटात एका मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर आणखी दोन मुले जखमी झाली आहेत.



    घटनेची माहिती मिळताच दिघी व आळंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांना घटनास्थळी आणखी काही बॉम्ब मिळून आले आहेत. पोलिसांनी हे बॉम्ब ताब्यात घेतले असून तपास सुरू केला आहे.

    Girl killed in bomb blast used for hunting wild pig, bomb found while playing

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Baramati Bypoll 2026 : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती; तरीही निवडणूक बिनविरोध नाहीच, 23 उमेदवार रिंगणात

    CBSE Class : सहावीच्या वर्गात याच सत्रापासून 3 भाषा शिकवल्या जातील; सध्या पुस्तके उपलब्ध नाहीत; तरीही CBSE ने सांगितले- निर्देश 7 दिवसांत लागू करा

    Sanjay Raut : संजय राऊत म्हणाले- नीच कृत्य करणाऱ्यांना जात-धर्म नसतो; खरात अन् एरंडे हिंदू आहेत म्हणून संघटना गप्प का?