home remedies : आपल्या भारतीय आयुर्वेदात अनेक असे घरगुती उपचार सांगितले आहेत, ज्यामुळं आपले प्राथमिक किंवा रोजचे आजार बरे होऊ शकतात. आपल्या घरातील आजी आजोबाही आपल्याला अनेकदा असे घरगुती उपचार सांगत असतात. हे उपचार यशस्वी ठरतात ते काही सुपरफूडमुळं. आपल्या किचनमध्ये असलेलं असंच एक सुपरफूड म्हणजे आलं किंवा अदरक. विविध मार्गांनी सेवन केल्यास अदरक अनेक आजारांवर फायदेशीर ठरू शकते. चला तर मग जाणून घेऊयात अदरक सेवनाचे काही फायदे.
हेही वाचा –