• Download App
    आज मराठवाडा प्रवासी महासंघाच्या वतीने परभणी रेल्वे स्थानकावर 'घंटानाद आंदोलन'|'Ghantanad Andolan' at Parbhani railway station today on behalf of Marathwada Pravasi Mahasangh

    आज मराठवाडा प्रवासी महासंघाच्या वतीने परभणी रेल्वे स्थानकावर ‘घंटानाद आंदोलन’

    या आंदोलनात सर्व राजकीय पक्ष, सर्व क्षेत्रातील नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.’Ghantanad Andolan’ at Parbhani railway station today on behalf of Marathwada Pravasi Mahasangh


    विशेष प्रतिनिधी

    परभणी : गुरूवारी (दि.25 नोव्हेंबर 2021 ) सकाळी अकरा वाजता दक्षिण मध्य रेल्वे रेल्वे स्थानकावर घंटानाद आणि निदेर्शने करण्यात येणार आहेत. या आंदोलनात सर्व राजकीय पक्ष, सर्व क्षेत्रातील नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

    मराठवाड्यातील रेल्वे प्रवाश्यावर सतत अन्याय करणाऱ्या दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना जाग यावी, तसेच परभणी- मनमाड मार्गावरील अजूनही सुरू न केलेल्या सहा रेल्वे तात्काळ सुरु कराव्यात या मागणीसाठी प्रवासी महासंघाकडून गुरूवारी घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे.



    आंदोलनाची धमकी दिल्यानंतर काल नांदेड-मनमाड सुरू करण्याची घोषणा केली परंतु अजूनही सहा गाड्या बंद आहेत. त्यासाठी अधिकाऱ्यांना जाग यावी म्हणून उद्या घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे.या आंदोलनात सर्व राजकीय पक्ष, सर्व क्षेत्रातील नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाकडून करण्यात आले.

    ‘Ghantanad Andolan’ at Parbhani railway station today on behalf of Marathwada Pravasi Mahasangh

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस