• Download App
    महिलेवर घरात घुसून सामूहिक बलात्कार; धक्कादायक घटनेमुळे पुणे हादरले; चौघांना अटक|Gang Rape Case in Pune; Four persons arrested

    महिलेवर घरात घुसून सामूहिक बलात्कार; धक्कादायक घटनेमुळे पुणे हादरले; चौघांना अटक

    वृत्तसंस्था

    पुणे : पुण्यात एका २५ वर्षीय महिलेवर घरात घुसून चौघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी घडली आहे. या प्रकरणातील चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. तसेच महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.Gang Rape Case in Pune; Four persons arrested

    दत्तवाडी पोलिसांच्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास एका महिलेने फोन केला की, एका महिलेचा घरातून रडण्याचा आवाज येत आहे. तिला मदतीचा गरज आहे. तेव्हा आम्ही घटनास्थळी धाव घेतली. तिथे सात-आठ महिला घराजवळ उभ्या होत्या.



    त्या घराजवळ गेल्यावर आम्ही आतमधील महिलेला आवाज दिला. तेव्हा रडण्याचा आवाज येत होता .पण, दरवाजा उघडला गेला नाही. अखेर आम्ही दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. तेव्हा पीडित महिलेसह चार आरोपी आढळले. त्यानंतर तात्काळ पीडित महिलेला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. आरोपीना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

    Gang Rape Case in Pune; Four persons arrested

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Operation sindoor : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या काँग्रेसच्या मागणीला शरद पवारांचा खोडा!!

    देशी गायींचे संवर्धन करुनच खऱ्या अर्थाने शेतीला, शेतकऱ्यांना स्वयंपूर्णतेकडे नेऊ शकतो – देवेंद्र फडणवीस

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस