विशेष प्रतिनिधी
मुंबई : काही दिवसांपूर्वी सरसेनाध्यक्ष बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. कल्याणच्या सह्याद्री रॉक ऍडव्हेंचरने महाराष्ट्रातील सर्वात कठीण सुळका असलेल्या वजीर सर करून रावत यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. From ‘Wazir’ Tribute to Bipin Rawat from ‘Sahyadri’
वजीर हा सुळका शहापूर तालुक्यातील वशिंद गावात आहे.सुमारे २८० फूट उंच व ९० अंश कोनात उभा आहे. मोहिमेत सह्याद्री रॉक ऍडव्हेंचरच्या वतीने भूषण पवार,पवन घुगे,दर्शन देशमुख,रणजित भोसले,प्रदीप घरत,नितेश पाटील,अभिषेक गोरे,सुनील कणसे यांनी भाग घेतला. वयाची ५० शी पार केलेले गिर्यारोहकांनी सुद्धा सहभागी झाले होते.
- ‘वजीर’ वरून बिपिन रावत यांना श्रद्धांजली
- सह्याद्री रॉक ऍडव्हेंचरचा मानाचा मुजरा
- गिर्यारोहकांनी कठीण सुळका सर केला
- पन्नाशी उलटलेले गिर्यारोहक सहभागी
From ‘Wazir’ Tribute to Bipin Rawat from ‘Sahyadri’
महत्त्वाच्या बातम्या
- बीज बँक प्रत्येक गावागावात साकारा; बीज माता राहीबाई पोपरे यांचे आवाहन
- एसटी स्टॅण्डवर गाणं गाऊन हकायच्या कुटुंबाचा गाडा ; महेश टिळेकर यांनी पैठणी आणि आर्थिक मदत देऊन केला सन्मान
- हिंदू देवदेवतांविषयी केलेल्या विधानाबाबत जितनराम मांझी यांनी मागितली माफी
- तृणमूल कॉँग्रेसचे नेते डेरेक ओ ब्रायन निलंबित, सभापतींच्या दिशेने भिकावले नियमांचे पुस्तक
- उध्दव ठाकरे यांचे खास रवींद्र वायकर यांची ईडीकडून आठ तास चौकशी