• Download App
    चारशे किलो अफूची झाडे जप्त; उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशीत कारवाई करून दोन शेतकऱ्यांना अटक । Four hundred kilos of opium poppies seized; Two farmers arrested in usmanabad district

    चारशे किलो अफूची झाडे जप्त; उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशीत कारवाई करून दोन शेतकऱ्यांना अटक

    विशेष प्रतिनिधी

    उस्मानाबाद : चारशे किलो अफूची झाडे जप्त करण्यात आली. उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशीत कारवाई करून दोन शेतकऱ्यांना अटक करण्यात आली. Four hundred kilos of opium poppies seized; Two farmers arrested in usmanabad district



    जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील इंदापूर व वाशी येथे दोन शेतकऱ्यांनी अफुची शेती केली होती. या शेतीत उस्मानाबाद पोलिसांनी छापा टाकून ४०० किलो अफुची झाडे जप्त केली असून २ शेतकऱ्यांना या प्रकरणी अटक केली आहे. शेतात अफू लावल्याने शेतकऱ्यांना अटक केली असून ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे. नरसिंग वेताळ व विश्वंभर पारडे अशी अटक केलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत.

    Four hundred kilos of opium poppies seized; Two farmers arrested in usmanabad district

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    पोरं टोरं पण देऊ लागली “आवाज”; नगरपंचायती टिकवायला भाजपच्या कुबड्यांना लागतोय दुसऱ्या कुबड्यांचा आधार!!

    मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारला कुठलीही क्लीन चिट नाही; पोलीस डायरीतल्या नोंदी काय सांगतात??

    सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील दादागिरी आणि ड्रग्स प्रकरण चव्हाट्यावर; दोन्हीकडे “पवार संस्कारितांची” भांडणे उघड्यावर!!