विशेष प्रतिनिधी
बीड : बीड जिल्ह्यातील जवळपास तीस हजार शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत. त्यामुळे आज शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली.For crop insurance Farmers agited in beed
एकट्या बीड तालुक्यातील पाच हजार शेतकऱ्यांना विमा मिळालेला नाही. तर २०२० मध्ये अतिवृष्टी होऊन देखील शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही. आठवडाभरात शेतकऱ्यांना विमा मंजूर न झाल्यास गाव पातळीवर सर्वच शेतकऱ्यांकडून उपोषण केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
- पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचा टाहो
- बीडमध्ये शेतकऱ्यांची निदर्शने
- बीड तालुक्यात पाच हजार जणांना विमा नाही
- जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने
- ३० हजार शेतकरी विम्यापासून वंचित
- गाव पातळीवर उपोषण करण्याचा इशारा
For crop insurance Farmers agited in beed