• Download App
    कॉन्ट्रॅक्टर यांच्यासाठी पेग्विन सोन्याचे अंडे देणारे; विरोधी पक्षनेते रविराज यांचा आरोप। For contractors Penguin are like golden eggs

    कॉन्ट्रॅक्टर यांच्यासाठी पेग्विन सोन्याचे अंडे देणारे; विरोधी पक्षनेते रविराज यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबई महापालिकेकडून संदर्भात काढण्यात आलेल्या निविदा म्हणजे कॉन्ट्रॅक्टरसाठी सोन्याचे अंडे देणाऱ्या आहेत, अशी टीका विरोधी पक्ष नेते रविराज यांनी केली आहे. For contractors Penguin are like golden eggs

    पेग्विन पाहता यावेत, यासाठी मुंबईत आणले गेले. मुंबई महानगरपालिकेने पेग्विन आणले. तेव्हा ४५ कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्यानंतर त्यावर आता अकरा कोटी रुपयांच्या टेंडर काढण्यात आले. ते एक प्रकारे लोकांच्यासाठी नव्हे तर कॉन्ट्रॅक्टरसाठी पेग्विन हे सोन्याचे अंडे देणारे आहे , असा आरोप विरोधी पक्षनेते रविराज यांनी केला आहे.

    कॉन्ट्रॅक्टरसाठी पेग्विन सोन्याचे अंडे देणारे

    पेग्विन देखभालीसाठी केला मोठा खर्च

    प्रथम आणले तेव्हा ४५ कोटींचा चुराडा

    आता काढले ११ कोटींचे टेंडर

    अवाढव्य खर्चामुळे पेग्विन ठरले पांढरे हत्ती

    जनतेच्या खर्चातून पेंग्विन संगोपन कशासाठी?

    For contractors Penguin are like golden eggs

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chhagan Bhujbal : परिस्थिती गंभीर, पर्याय म्हणून केरोसिन वापरा; नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा अजब सल्ला

    Rohit Pawar : पुण्यातील महामार्गाला अजितदादांचे नाव द्यावे; रोहित पवारांची नितीन गडकरींकडे मागणी

    Aditi Tatkare : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत घट झाल्याची माहिती चुकीची, मंत्री अदिती तटकरेंनी फेटाळला दावा