कोरोनापासून बचावासाठी सर्वात उत्तम किंवा फायद्याचे काय असेल तर तुमची प्रतिकार शक्ती (immunity in corona period) मजबूत असणं. जगभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रकोप वाढतोय. भारतातही कोरोनाची ही दुसरी लाट अत्यंत भयावह असल्याचं समोर येत आहे. त्यामुळं तुमची प्रतिकारशक्ती अत्यंत चांगली असणं गरजेचंच आहे. त्यासाठी ज्याप्रमाणे आपण रोग प्रतिकार शक्ती चांगली राहावी किंवा वाढावी यासाठी काही गोष्टींचा आहारात आवर्जुन समावेश करतो, त्याचप्रमाणे आपल्या रोग प्रतिकार शक्तीवर परीणाम होऊ नये यासाठी काही गोष्टींचं सेवन टाळणंही गरजेचं असतं. अशाच काही गोष्टींबद्दल आपण माहिती घेऊयात. foods that can affect your immunity in corona period
हेही वाचा
- WATCH : चकवा देतोय दुसऱ्या लाटेतला कोरोना, पाहा हा VIDEO
- WATCH : रोहित शर्मा IPL मध्ये अशी करतोय पर्यावरणाबाबत जनजागृती
- WATCH | SBI चं सर्वसामान्यांसाठी कोरोना सुरक्षा कवच, जाणून घ्या
- WATCH : लॉकडाऊनदरम्यान प्रवास करताना हे लक्षात असू द्या
- WATCH | रेमडेसीवीरचा वापर योग्य की अयोग्य? पाहा WHO चे मत