• Download App
    मुंबईत २० मजली इमारतीत आगीचा भडका; दोन जण होरपळले, अग्निबंब घटनास्थळी । Fire breaks out in a 20-storey building in Mumbai; Two people jngured

    मुंबईत २० मजली इमारतीत आगीचा भडका; दोन जण होरपळले, अग्निबंब घटनास्थळी

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबईत २० मजली इमारतीला भीषण आग लागून दोन जण होरपळल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमाराला ही आग लागली. Fire breaks out in a 20-storey building in Mumbai; Two people jngured



    मुंबईतील ताडदेव भागातील प्रख्यात भाटिया हॉस्पिटल परिसरात कमला नावाची २० मजली इमारत आहे. या इमारतीत आगीचा भडका उडाला आहे. घटनेनंतर अग्निशामक दलाच्या १३ गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमी दोघांना उपचारासाठी भाटिया हॉस्पिटलमध्ये भरती केले आहे.

    Fire breaks out in a 20-storey building in Mumbai; Two people jngured

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस