कॉंग्रेसच्या माजी मंत्र्यांवर सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Fir against congress ex Minister for harasing Daughter in law
प्रतिनिधी
पुणे : कॉंग्रेसच्या माजी मंत्र्यांवर सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कॉँग्रेसचे माजी मंत्री आणि आमदार चंद्रकांत ऊर्फ बाळासाहेब शिवरकर,
त्यांचा मुलगा आणि माजी नगरसेवक अभिजीत शिवरकर, सासू कविता आणि सोनाली परदेशी अशी गुन्हा दाखल झालेल्या चौघांची नावे आहेत. याप्रकरणी स्नेहा अभिजीत शिवरकर यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.
स्नेहा शिवरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, लग्न झाल्यापासून पतीचे अनैतिक संबंध आहेत. आपल्याला मधुमेह आहे. यावरून पती, सासू आणि सासरे आपला शारीरिक व मानसिक छळ करत आहेत.
Fir against congress ex Minister for harasing Daughter in law
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबईच्या कोरोना मॉडेलमागे काळंबेरं, आकडेवारी उजेडात येऊ दिली जात नसल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा आरोप
- कोरोनाविरोधात लढण्यासाठी अदानी ग्रुपचे योगदान, ऑक्सिजन वाहतुकीसाठी ४८ क्रायोजेनिक टॅँकरची खरेदी
- मागासवर्गीय आयोगाच्या अहवालातील चार हजार पाने गायब, भाजपााचा धक्कादायक आरोप
- डीआरडीओच्या या औषधामुळे कोरोना अडीच दिवस अगोदर होतो बरा