• Download App
    मुंबईतील भायखळा परिसरामध्ये सप्तश्री मार्गावर भीषण आग|Fierce fire on Saptashri Marg in Byculla area of ​​Mumbai

    मुंबईतील भायखळा परिसरामध्ये सप्तश्री मार्गावर भीषण आग

    आहे.दहा ते बारा फायर इंजन घटनास्थळी दाखल झाले.दरम्यान अथक प्रयत्नांनी आगीवर मिळवण्यात यश आलं .ही आग लेवल 2 स्वरुपाची होती.Fierce fire on Saptashri Marg in Byculla area of ​​Mumbai


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबईतील माझगाव भायखळा परिसरामध्ये सप्तश्री मार्गावर आहे.लाकडी फर्निचरच्या गोडाऊन आणि दुकानांना आग लागल्याचीभीषण आग लागली आहे.दहा ते बारा फायर इंजन घटनास्थळी दाखल झाले.दरम्यान अथक प्रयत्नांनी आगीवर मिळवण्यात यश आलं .

    ही आग लेवल 2 स्वरुपाची होती.यामध्ये किती नुकसान झालंय यासंदर्भातील माहिती समोर आलेली नाही.जीवितहानी झाली की नाही यांसदर्भातील माहिती समोर आलेली नाही.



     

    भायखळा परिसरातील सप्तश्री मार्गावरील मुस्तफा बाजार परिसरातील लाकडाच्या वखारीत ही आग लागली आहे. भायखळा परिसरात मोठ्या प्रमाणात वखारीचं मार्केट आहे. या परिसरातील वखारीला आग लागल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. सध्या कुलिंग ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे.

    Fierce fire on Saptashri Marg in Byculla area of ​​Mumbai

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ