• Download App
    हिंदुंच्या हत्याऱ्यांपुढे मस्तक झुकवणारी झुटी सेना ; तुषार भोसले यांचा घणाघात|False army bowing its head before the murderers of Hindus; Tushar Bhosale's beating

    हिंदुंच्या हत्याऱ्यांपुढे मस्तक झुकवणारी झुटी सेना ; तुषार भोसले यांचा घणाघात

     

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्याचे पर्यटनमंत्री तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे व खासदार संजय राऊत यांची भेट घेतली.False army bowing its head before the murderers of Hindus; Tushar Bhosale’s beating


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीमुळे देशात राजकीय हालचाली होताना दिसत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्याचे पर्यटनमंत्री तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे व खासदार संजय राऊत यांची भेट घेतली.ही भेट काल १ डिसेंबर रोजी झाली.



    दरम्यान या भेटीवर भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी टीका केली आहेतुषार भोसले आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की , ‘जय श्रीराम’ चा नारा ऐकला की डोक्यात तिडीक उठणाऱ्यांपुढे हिंदूहृदयसम्राटांच्या वारसांनी सपशेल लोटांगण घातलं आहे.

    तसेच हिंदुंच्या हत्याऱ्यांपुढे मस्तक झुकवणारी ही झुटी सेना आहे असा घणाघात तुषार भोसले यांनी शिवसेनेवर केला आहे.

    False army bowing its head before the murderers of Hindus; Tushar Bhosale’s beating

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Home and Car Loans : 62 लाख कर्जदारांना बसणार फटका? गृहकर्ज आणि वाहनकर्ज मिळवणे होणार कठीण; बँकांच्या नव्या नियमांची तयारी

    NEET Paper Leak : NEET पेपरफुटीनंतर NTA च्या परीक्षा पद्धतीत मोठे बदल; CCTV, लॉकडाऊन, डिजिटल ट्रॅकिंगसह नवे सुरक्षा कवच

    कबड्डी प्लेयर वगैरे ठीक आहे, पण छगन भुजबळांना हवाय राष्ट्रवादीतल्या घराणेशाहीचा “न्याय”!!