• Download App
    FADANVIS VS MALIK: आज फडणवीस उद्या मलिक ! परिषदांवर परिषदा बॉम्बवर बॉम्ब! । FADANVIS VS MALIK: Today Fadnavis tomorrow Malik! Conference on conference bomb on bomb!

    FADANVIS VS MALIK: आज फडणवीस उद्या मलिक ! परिषदांवर परिषदा बॉम्बवर बॉम्ब!

    उद्या सकाळी 10 वाजता अंडरवर्ल्डचा हायड्रोजन बॉम्ब फोडणार, नवाब मलिकांचं फडणवीसांना थेट आव्हान

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : ‘मुंबईत 1992 साली ज्यांनी मुंबईकरांच्या चिंधड्या उडवल्या त्यांच्यासोबत नवाब मलिक यांनी जमिनीचा व्यवहार केला आणि हा सगळा व्यवहार काळ्या पैशाचा आहे.’ असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (9 नोव्हेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. ज्याला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी उत्तर दिलं आहे. FADANVIS VS MALIK: Today Fadnavis tomorrow Malik! Conference on conference bomb on bomb!

    यावेळी मलिक म्हणाले की, ‘फडणवीस हे मुख्यमंत्री असताना कशाप्रकारे अंडरवर्ल्डच्या मदतीने राज्याला वेठीस धरलं होतं. याचा हायड्रोजन बॉम्ब उद्या सकाळी 10 वाजता मुंबईवर फोडणार आहे.’ त्यामुळे आता नवाब मलिक हे फडणवीसांवर नेमका काय आरोप करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    ‘उद्या सकाळी 10 वाजता फडणवीसांच्या अंडरवर्ल्डचा हायड्रोजन बॉम्ब टाकणार’

    ‘देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की, आम्ही बॉम्ब फोडू.. पण त्यांचे फटाके भिजले आणि त्याचा आवाजही झाला नाही. आम्ही माफियाकडून जमीन खरेदी केली असा आरोप केला आहे. पण फडणवीसजी तुमचे टीपर हे खूपच कच्चे आहेत. तुम्हाला ते अर्धवट माहिती देतात. पण आता मी तुम्हाला सांगतो. उद्या सकाळी 10 देवेंद्र फडणवीस यांचा अंडरवर्ल्डशी काय संबंध आहे याची माहिती तुम्हाला देणार आहे.’

    FADANVIS VS MALIK: Today Fadnavis tomorrow Malik! Conference on conference bomb on bomb!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!