• Download App
    पुण्यात गॅस सिलिंडर भरताना स्फोट; दोन जण ६० टक्के भाजले|Explosion while filling gas cylinder in Pune; Two burned 60 percent

    पुण्यात गॅस सिलिंडर भरताना स्फोट; दोन जण ६० टक्के भाजले

    वृत्तसंस्था

    पुणे : पुण्यातील नवी सांगवी परिसरात बुधवारी मोठ्या सिलिंडरमधून लहान सिलिंडरमध्ये गॅस भरताना झालेल्या स्फोटात दोन जण ६० टक्के भाजले.सांगवी पोलिस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ निरीक्षक सुनील टोणपे म्हणाले,Explosion while filling gas cylinder in Pune; Two burned 60 percent

    ‘बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दोघे मोठ्या सिलेंडरमधून लहान सिलिंडरमध्ये बेकायदा स्वयंपाकाचा गॅस रिफिल करत असताना ही घटना घडली. या स्फोटात दोन्ही व्यक्ती गंभीर भाजल्या गेल्या. त्यांना तातडीने ससून सामान्य रुग्णालयात आणि तेथून खासगी रुग्णालयात नेण्यात आले.



    आम्हाला डॉक्टरांनी सांगितले आहे की दोघे जवळपास ६० टक्के भाजले असून दोघेही गंभीर आहेत.’ वरिष्ठ निरीक्षक टोणपे म्हणाले, ‘आम्ही याप्रकरणी गुन्हा दाखल केला. दोघांनी सिलिंडर कोठून आणले याचाही तपास करणार आहोत.’

    Explosion while filling gas cylinder in Pune; Two burned 60 percent

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    डाव्या शेकापच्या चळवळीत आयुष्य घालवलेल्या नेत्याचे नवी मुंबई विमानतळाला नाव; संघ स्वयंसेवक पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन!!

    भाजपच्या सत्तेच्या वळचणीचा अजितदादांना आता खरा चटका; पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये जोरदार धक्का!!

    Devendra Fadnavis : फडणवीस मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय; तुकडाबंदी अधिनियमात सुधारणा आणि एसआरएमध्ये क्लस्टर योजना लागू