• Download App
    कर्नाटक राज्यातील निष्पाप हर्षची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशी द्या; हिंदुत्ववादी संघटनांची मागणी|Execute the accused who killed innocent Harsh in the state of Karnataka; Demand of pro-Hindu organizations

    कर्नाटक राज्यातील निष्पाप हर्षची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशी द्या; हिंदुत्ववादी संघटनांची मागणी

    विशेष प्रतिनिधी

    जळगाव : कर्नाटक राज्यात निष्पाप बजरंग दलाचे कार्यकर्ता हर्षा यांची हत्या करण्यात आली. हत्या करणाऱ्या आरोपींना फाशी द्यावी व त्या मागील देशद्रोही शक्तींना अटक करून कठोर शासन करण्यात यावे अशी मागणी समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने तहसीलदारांकडे करण्यात आली.Execute the accused who killed innocent Harsh in the state of Karnataka; Demand of pro-Hindu organizations



    यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष पंकज पाटील राजेश पाटील विभाग संघ चालक जळगाव ,अनिल वानखेडे मनसे माजी जिल्हाप्रमुख,प्रकाश पाटील भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष ,पवन चित्रकथी प्रखंड मंत्री बजरंग दल , मनोज विसावे गजेंद्र जयस्वाल ,भूषण महाजन ,भरत सोनगिरे , नीलेश बारी,दिलीप नेवे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

    Execute the accused who killed innocent Harsh in the state of Karnataka; Demand of pro-Hindu organizations

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    महायुती सरकारवर सतत टीका करणाऱ्या भालचंद्र नेमाडे यांचा सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे सन्मान; साहित्य भूषण पुरस्कार प्रदान

    धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी; मराठी भाषा दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भावना!!

    राज्यसभेच्या स्वतःच्या जागेसाठी शरद पवार पुन्हा उद्धवसेनाच पोखरायच्या बेतात!!