• Download App
    कर्मचाऱ्याचे कोरोनाविरोधी लसीकरण नाही; मुंबईत मॉलला ठोठावला ५० हजारांचा दंड । Employees are not vaccinated against corona; A fine of Rs 50,000 was imposed on a mall in Mumbai

    कर्मचाऱ्याचे कोरोनाविरोधी लसीकरण नाही; मुंबईत मॉलला ठोठावला ५० हजारांचा दंड

    वृत्तसंस्था

    नवी मुंबई : कर्मचाऱ्याने कोरोनाविरोधी लसीचे दोन्ही डोस घेतले नाहीत. तसेच तो मास्क वापरत नसल्याचे एका मॉलमध्ये उघड झाल्याने मॉलला ५० हजार रुपयांचा दंड महापालिकेकडून ठोठावण्यात आला आहे. Employees are not vaccinated against corona; A fine of Rs 50,000 was imposed on a mall in Mumbai



    कोरोनानंतर ओमायक्रोनची धास्ती आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत महापालिकेच्या कोविडविरोधी पथकाकडून विविध ठिकाणी कोरोनाचे नियम पाळले जात आहेत की नाही ? याची तपासणी सुरु आहे. त्या अंतर्गत सीवूड ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये तपासणी केली. तेव्हा एक कर्मचारी मास्कशिवाय पथकाला आढळला. त्याची चौकशी केली. तेव्हा त्याने कोरोनाविरोधी लसीचे दोन्ही डोस घेतले नसल्याचे उघड झाले. लसीकरण न झालेल्या व्यक्तीची नेमणूक कशी काय केली? या मुद्यावरून मॉलला ५० हजार रुपयांचा दंड महापालिकेने ठोठावला आहे.

    Employees are not vaccinated against corona; A fine of Rs 50,000 was imposed on a mall in Mumbai

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस