• Download App
    WATCH : 'मी साताऱ्याचा जिल्हाधिकारी होतो', अजित पवारांकडून बोलताना पुन्हा घडली चूक! । Dy CM Ajit Pawar Mistakenly Described Self As Collector of Satara District in A Programme

    WATCH : ‘मी साताऱ्याचा जिल्हाधिकारी होतो’, अजित पवारांकडून बोलताना पुन्हा घडली चूक!

    Ajit Pawar : सातारा जिल्ह्याचा मी काही वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी होतो त्यामुळे मला भौगोलिक परिस्थिती माहीत आहे, असा वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. मात्र जिल्हाधिकारी नाही, तर तुम्ही पालकमंत्री होते असे व्यासपीठावरील मान्यवरांनी सांगताच अजित दादांनी आपले शब्द बदलले आणि या आधी अशीच एक फार मोठी चूक माझ्याकडून झाल्याची आठवण सांगत त्या चुकीसाठी स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीसमोर आत्मक्लेश करावा लागल्याचेदेखील सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार हे साताऱ्यातील वडूज गावातील एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी बोलताना त्यांची ही चूक झाली होती.  Dy CM Ajit Pawar Mistakenly Described Self As Collector of Satara District in A Programme

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Home and Car Loans : 62 लाख कर्जदारांना बसणार फटका? गृहकर्ज आणि वाहनकर्ज मिळवणे होणार कठीण; बँकांच्या नव्या नियमांची तयारी

    NEET Paper Leak : NEET पेपरफुटीनंतर NTA च्या परीक्षा पद्धतीत मोठे बदल; CCTV, लॉकडाऊन, डिजिटल ट्रॅकिंगसह नवे सुरक्षा कवच

    कबड्डी प्लेयर वगैरे ठीक आहे, पण छगन भुजबळांना हवाय राष्ट्रवादीतल्या घराणेशाहीचा “न्याय”!!