• Download App
    ठाकरे - पवार सरकारमुळे, मराठा आरक्षण गमावले ; भाजपचे नेते बबनराव लोणीकर यांचा प्रहार ।Due to Thackeray - Pawar government Maratha reservation lost

    ठाकरे – पवार सरकारमुळे, मराठा आरक्षण गमावले ; भाजपचे नेते बबनराव लोणीकर यांचा प्रहार

    विशेष प्रतिनिधी

    औरंगाबाद – महाराष्ट्रातील मराठा आरक्षण गमवायला राज्य शासन जबाबदार आहे. निष्काळजीपणामुळे मराठा समाजाला आरक्षण गमवावे लागले आहे,असा आरोप भाजपचे जेष्ठ नेते बबन लोणीकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला. Due to Thackeray – Pawar government Maratha reservation lost

    शहरातील भाग्यनगर येथील स्वर्गीय प्रमोदजी महाजन पत्रकार भवन येथे बबनराव लोणीकर यांनी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यातली महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षणासाठी पाऊल उचलत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.



    •  ठाकरे – पवार सरकारमुळे मराठा आरक्षण गमावले
    •  सरकारला न्यायालयात बाजू मांडता आली नाही
    •  सरकार सर्व बाजूने अपयशी ठरले, आरक्षण नाही
    •  आरक्षण गमावल्यावर सरकार शांत बसले आहे
    • महाविकास आघाडी सरकार पाऊल उचलत नाही

    Due to Thackeray – Pawar government Maratha reservation lost

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    काँग्रेसने उठविली टीकेची झोड, तरी अधिकाऱ्यांना लागली संघाची ओढ; पण भाजप सत्तेवर आल्यावर!!

    Salman Khan : सलमान खान नवीन घरात राहणार! 6 मजली इमारतीला MCZMA कडून मंजुरी, गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर 2024 मध्ये झाला होता गोळीबार

    Rohit Pawar : लातूरच्या व्हिडिओवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले- पोलिसांचा वापर राजकारणासाठी नव्हे, गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी करा