अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.दरम्यान त्याचा पंचनामा तात्काळ करण्याचे आदेश यंत्रणेला देण्यात आले आहेत.Don’t be discouraged, the government stands firmly behind the farmers”; Bachchu Kadu gave relief to the farmers
विशेष प्रतिनिधी
अकोला – काल बच्चू कडू अकोला दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. संवाद साधताना ते म्हणाले की ,अवकाळी पाऊस व गारपिटीने ज्या शेतकऱ्यांचे तसेच अन्य नागरिकांचे नुकसान झाले असेल तर त्यांनी अजिबात खचून जाऊ नये, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशा शब्दात अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.
पुढे बच्चू कडू म्हणाले की, जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.दरम्यान त्याचा पंचनामा तात्काळ करण्याचे आदेश यंत्रणेला देण्यात आले आहेत.तसेच यंत्रणा आपल्या बांधावर येऊन पंचनामा करुन अहवाल सादर करेल. त्यानुसार शक्य तितक्या लवकर मदत मिळवून देऊ शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल.
Don’t be discouraged, the government stands firmly behind the farmers”; Bachchu Kadu gave relief to the farmers
महत्त्वाच्या बातम्या
- आयआयटीच्या पदवीधारकांनी आरामाऐवजी आव्हानांचा पर्याय निवडावा – मोदी यांचे आवाहन
- महाराष्ट्रात पुन्हा वाढू लागला कोरोनाचा संसर्ग, पुढील दोन-तीन आठवडे महत्त्वाचे
- खाद्यतेलाच्या प्रमुख ब्रॅँडनी किंमती दहा ते पंधरा टक्यांनी केल्या कमी
- झाशीच्या राणीचा गौरव, झाशी रेल्वे स्टेशनचे वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन नामकरण