विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या शेतीच्या नुकसानीच्या भरपाईसाठी २६५० कोटी रूपयाच्या मदतीचा जीआर काढला. मात्र त्यामध्ये पश्चिम विदर्भाला वगळल्यामुळे महाराष्ट्र फक्त काय पश्चिम महाराष्ट्र व कोकणात पुरता मर्यादित आहे का आहे का? असा प्रश्न राज्याचे माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी उपस्थित केला.
पश्चिम महाराष्ट्रात सर्वात जास्त आत्महत्या होत आहेत,असे असताना विदर्भातील फक्त नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये शासनाने मदतीचे आदेश काढले.मात्र पश्चिम विदर्भातील इतर जिल्ह्यांना मदत जाहीर केली नाही, त्यामुळे पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांनी दिवाळी अंधारात करायची का ? असा प्रश्न राज्याचे माजी कृषिमंत्री यांनी थेट मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना विचारला आहे.
- शेतकऱ्यांनी दिवाळी अंधारात करायची का ?
- थेट मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना प्रश्न
- फक्त पश्चिम महाराष्ट्र व कोकणचा विचार का?
- भरपाईसाठी २६५० कोटीच्या मदतीचा जीआर
- जीआरमधून विदर्भाला वगळल्याची टीका
- नागपूर, गडचिरोली जिल्ह्याना मदतीचे आदेश
- पश्चिम विदर्भातील अन्य जिल्ह्यांना मदत जाहीर नाही
Diwali by farmers in Vidarbha Do it in the dark?
महत्त्वाच्या बातम्या
- SARDAR UDHAM SINGH : ‘सरदार उधम’ चित्रपट ब्रिटिशांबद्दल द्वेष पसरवणारा;अनपेक्षित कारण देत ऑस्करच्या यादीतून वगळलं ; भारतीय संतापले
- Jyotiraditya Scindia : राजघराण्यात पहिल्यांदाच हाती झाडू ! केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केली स्वच्छता..व्हिडिओ व्हायरल
- WHO द्वारे कोवॅक्सिनला मंजूरी नाही ; याबाबत अधिक माहिती विचारली , ३ नोव्हेंबरच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल
- काश्मी्र खोऱ्यात ग्रेनेड हल्ल्यात ६ जखमी, लष्कराच्या ताफ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न