• Download App
    Devendra Fadanvis विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना 832

    Devendra Fadanvis : विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना 832 कोटींचे सानुग्रह अनुदान निधीचे वाटप!!

    Devendra Fadanvis

    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : Devendra Fadanvis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज अमरावती येथे ‘विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना ₹832 कोटी सानुग्रह अनुदान निधीचे वाटप करण्यात आले. 2006 ते 2013 या कालावधीत सिंचन प्रकल्पाकरिता सरळ खरेदीने संपादित जमिनीसाठी लाभार्थी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ₹5 लाख सानुग्रह अनुदानाचे प्रातिनिधीक स्वरुपात धनादेश वाटप करण्यात आले.Devendra Fadanvis

    यावेळी राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, आमदार रवी राणा आदी नेते उपस्थित होते.



    🔸अमरावती जिल्ह्यातील लाभार्थी गट क्रमांक 1

    ✅सोनगाव शिवनी प्रकल्प – शरद पुरुषोत्तम सराड
    ✅रायगड नदी प्रकल्प – वैभव अरुण वाहाणे
    ✅टाकळी कलान प्रकल्प – विनायक महादेव डोनलकर
    ✅सामदा सौंदडी – लक्ष्मण रामचंद्र राणे
    ✅गर्गा मध्यम प्रकल्प – सानु बुडा कोरकू ऊर्फ कासदेकर

    🔸अमरावती जिल्ह्यातील लाभार्थी गट क्रमांक 2

    ✅पेढी बॅरेज – अरुण नारायण इंगळे
    ✅निम्न पेढी प्रकल्प – जगदीश दादाराव चव्हाण
    ✅पंढरी मध्यम प्रकल्प – संजय गुलाबराव ठाकरे
    ✅वासनी मध्यम प्रकल्प – प्रभाताई मधुकर तायडे
    ✅करजगाव लघु प्रकल्प – प्रमिला देवनाथराव चर्जन
    ✅राजुरा बृहत लघु प्रकल्प – वंदना विजय पखाले

    🔸अकोला जिल्ह्यातील लाभार्थी गट क्रमांक 3

    ✅काटेपूर्णा बॅरेज – छायाताई कोल्हे
    ✅पोपटखेड ल. पा. – विनोद हरिश्चंद्र फुलारी
    ✅उमा बॅरेज – सुनील त्र्यंबक अप्पा बागडे
    ✅शहापूर ल. पा. – शरद हिम्मतराव खलोकार
    ✅घुंगशी बॅरेज – विनायक महादेवराव कावरे

    🔸यवतमाळ जिल्ह्यातील लाभार्थी गट क्रमांक 4

    ✅पाचपहूर लघु प्रकल्प – बापूराव महादू मडावी
    ✅हटवांजरी लघु प्रकल्प – शशिकलाबाई सुधाकरराव बोधाने
    ✅दहेगाव लघु प्रकल्प – वसंता जानबा आत्राम
    ✅निम्न पैनगंगा प्रकल्प – ओमप्रकाश लक्ष्मण कोमावार
    ✅सविता दत्तात्रय मोरे
    ✅चंपत अमरु आडे

    🔸वाशिम जिल्ह्यातील लाभार्थी गट क्रमांक 5

    ✅जयपूर बॅरेज – आप्पाराव मस्के
    ✅विलासराव मस्के
    ✅गणेशपूर बॅरेज – शेषराव काळबांडे
    ✅विजय काळबांडे
    ✅सोयता प्रकल्प – संजय गिरी
    ✅माधुरी गिरी

    🔸बुलढाणा जिल्ह्यातील लाभार्थी गट क्रमांक 6

    ✅जिगाव प्रकल्प – भास्कर प्रल्हाद वानखडे
    ✅अरुण काशीराव उगले
    ✅रामविजय केदार ढोरे
    ✅रमेश किसनगोपाल हरकुट
    ✅अरकचेरी ल. पा. – अनिल वासुदेव सोनटक्के
    ✅महादेव जानू वडतकार

    Distribution of Rs 832 crores in Sanugraha grant fund to project-affected farmers in Vidarbha!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    अंबादास दानवे यांना काँग्रेसचा पाठिंबा मिळवून देण्यासाठी संजय राऊतांची काँग्रेसला पुढच्या पंतप्रधान पदाची ऑफर!!

    ८० इच्छुकांच्या गर्दीतून झिशान सिद्दिकींना उमेदवारी देण्यासाठी राष्ट्रवादीची मॅरेथॉन बैठक, देवेंद्र फडणवीसांची भेट; नंतर उमेदवारी जाहीर!!

    Dr. Narendra Dabholkar : डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरण:आरोपी शरद कळसकरला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा