• Download App
    महाविकास आघाडीत बिघाडी! पवारही उद्धव ठाकरेंवर नाराज, पाहा Video | discussion about the rift between Sharad pawar and Uddhav Thackeray

    WATCH : महाविकास आघाडीत बिघाडी! पवारही उद्धव ठाकरेंवर नाराज, पाहा Video

    राज्यात कोरोनाच्या संकटाबरोबरच गंभीर राजकीय संकटही समोर उभं असल्याचं दिसत आहे. भाजपकडून वारंवार सरकारचा कार्यक्रम केला जाणार असल्याची भाषा समोर येत होती. त्यात आता सत्ताधारी पक्षांमध्येही सर्वकाही आलबेल नसल्याचं पाहायला मिळत आहे. रविवारच्या काही घटना आणि त्यानंतरच्या चर्चांवरून आता पुन्हा एकदा राज्यात राजकीय भूकंपाची वेळ आली आहे की काय अशा शंका उपस्थित व्हायला लागल्या आहेत. discussion about the rift between Sharad pawar and Uddhav Thackeray

    हेही वाचा – 

    Related posts

    मराठा आंदोलनामुळे मुंबईत वाहतूक कोंडी; मुंबई पोलिसांनी जारी केली ट्रॅफिक ॲडव्हायझरी!!

    Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून राज ठाकरेंच्या गणपतीचे दर्शन; ठाकरे बंधूंच्या वाढत्या भेटीवर लगावला टोला

    Ramdas Athawale : मंत्री रामदास आठवलेंचा मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा; रिपाइंचा ठराव मंजूर