• Download App
    धुळ्यात नीचांकी तापमानाची नोंद; पारा @ २.८ अंश सेल्सिअसवर पोचला|Dhule recorded the lowest temperature; Mercury reached ८ 2.8 degrees Celsius

    WATCH : धुळ्यात नीचांकी तापमानाची नोंद; पारा @ २.८ अंश सेल्सिअसवर पोचला

    विशेष प्रतिनिधी

    धुळे : शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा तापमानात घसरण झाली असून, थंडीची हुडहुडी वाढली आहे. यंदाच्या हंगामातील सर्वांत नीचांकी तापमानाची नोंद धुळे जिल्ह्यात झाली. मागील महिन्यात पारा ५ अंश सेल्सिअसवर तर काल ४.५ अंश सेल्सिअस तर आज २.८ इतक्या नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.Dhule recorded the lowest temperature; Mercury reached ८ 2.8 degrees Celsius

    वातावरणात मोठ्या प्रमाणात गारठा वाढल्याने सकाळी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या घटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.या वातावरणाचा परिणाम रब्बी पिकांवर देखील होणार असून गहू, हरभरा, मका या पिकांवर करपा रोगासारख्या अनेक रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात तज्ञाकडून वर्तवण्यात येत आहे.



    वाढत्या थंडीचा परिणाम लक्षात घेता हृदयाचे आजार असणाऱ्या नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन देखील वैद्यकीय तज्ञांच्या वतीने करण्यात आले आहे.

    •  धुळ्यात नीचांकी तापमानाची नोंद
    • पारा @ २.८ अंश सेल्सिअसवर पोचला
    • वातावरणात मोठ्या प्रमाणात गारठा
    •  रब्बी पिकांवर देखील होणार आहे
    • गहू, हरभरा, मक्यावर करपा रोगांचा प्रादुर्भाव ?
    •  हृदयाचे आजार असणाऱ्यांनी काळजी घ्यावी
    • वैद्यकीय तज्ञांच्या वतीने करण्यात आले आहे.

    Dhule recorded the lowest temperature; Mercury reached ८ 2.8 degrees Celsius

     

    Related posts

    ॲडव्हांटेज विदर्भ 2026 मध्ये इंटरनॅशनल बिझनेस कॉन्क्लेव्हचे उद्घाटन; 22 देशांचे राजदूत, वाणिज्यदूतांची उपस्थिती

    ठाकरेंना वगळून मुंबईत भाजपचा मराठीचा ठसा, अजितदादा गेल्यानंतर भाजपच्या हातात राष्ट्रवादीच्या नाड्या!!

    पवार कुटुंबातील घडामोडी आणि राष्ट्रवादीतील घडामोडींपासून सुप्रिया सुळे “दूर”; वाढले “गूढ”!!