• Download App
    पदासाठी चळवळ करणं कोणाच्याही मनात येऊ नये, छत्रपती संभाजीराजेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या महत्त्वाकांक्षेवर धनंजय मुंडे । Dhananjay Munde criticizes MP Chhatrapati Sambhaji raje over His CM Comment

    पदासाठी चळवळ करणं कोणाच्याही मनात येऊ नये, छत्रपती संभाजीराजेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या इच्छेवर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया

    Dhananjay Munde :  राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यभर दौरे काढले आहेत. छत्रपती संभाजी राजे बीड जिल्हा दौऱ्यावर आले असता, त्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी आपली इच्छा बोलून दाखवली होती. आता यावरच सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. Dhananjay Munde criticizes MP Chhatrapati Sambhaji raje over His CM Comment


    विशेष प्रतिनिधी

    बीड : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यभर दौरे काढले आहेत. छत्रपती संभाजी राजे बीड जिल्हा दौऱ्यावर आले असता, त्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी आपली इच्छा बोलून दाखवली होती. आता यावरच सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    धनंजय मुंडे म्हणाले की, सत्ता दिली म्हणजे प्रश्न सुटत नाही. चळवळ केली तर चळवळीतील प्रश्नांना यश मिळतं. त्यासाठी मनात प्रामाणिकपणा असावा, पदासाठी चळवळ करणं कोणाच्या मनात येऊ नये, असेदेखील धनंजय मुंडे म्हणाले.

    परळीमध्ये धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये बाह्यवळण रस्त्याचा शुभारंभ झाला त्याप्रसंगी ते बोलत होते. यादरम्यान त्यांनी ओबीसीच्या राजकीय आरक्षण आणि मराठा समाजाच्या आरक्षणावर महाविकास आघाडी सरकार सक्षमपणे लढणार असल्याचंदेखील ते म्हणाले. तर विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार आहे, त्यामुळे वायफळ चर्चेला अर्थ नसल्याचे धनंजय मुंडे यावेळी म्हणाले आहेत.

    Dhananjay Munde criticizes MP Chhatrapati Sambhaji raje over His CM Comment

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!