• Download App
    पुण्यातील रिक्षाचालकांचे दादा क्या हुवा वो वादा ? आंदोलन , बाईक टॅक्सी बंद करण्याचे अश्वासन पाळले नाही । Dada, kya hua tera Vada, agitation of autoriksha drivers for not keep its promise to stop bike taxis

    पुण्यातील रिक्षाचालकांचे दादा क्या हुवा वो वादा ? आंदोलन , बाईक टॅक्सी बंद करण्याचे अश्वासन पाळले नाही

    पुण्यातील रिक्षाचालकांनी दादा क्या हुवा वो वादा ? आंदोलन सुरू केले आहे बाईक टॅक्सी बंद करण्याचे आशवासन पाळले नसल्याने हे आंदोलन करण्यात येत आहे. Dada, kya hua tera Vada, agitation of autoriksha drivers for not keep its promise to stop bike taxis


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : पुण्यातील रिक्षाचालकांनी दादा क्या हुवा वो वादा? आंदोलन सुरू केले आहे बाईक टॅक्सी बंद करण्याचे आशवासन पाळले नसल्याने हे आंदोलन करण्यात येत आहे. 4 फेब्रुवारी रोजी विधानभवन येथे निदर्शने करून डॉ. केशव नाना क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रिक्षाचालकांनी मोर्चा काढला होता. पालकमंत्री अजित पवार यांनी बेकायदा बाईक टॅक्सी अाठ दिवसात बंद करण्याचे आश्वासनदिले होते.



    या गोष्टीला आता एक महिना झाला तरी प्रशासनाने कागदी घोडे नाचवण्याशिवाय काहीही केले नाही. प्रत्यक्षात बेकायदा बाईक टॅक्सी जोरात सुरू आहेत. त्यामुळे आधी दादा मला वाचवा असे आंदोलन करणाऱ्या रिक्षाचालकांनी आता दादा क्या हुवा वो वादा ? असे आंदोलन सुरू केले आहे. सरकारचा निषेध म्हणून हातावर व डोक्यावर “दादा क्या हुवा वो वादा” आणि “मेरा सरकार चोर है” असे टॅटू हजारो रिक्षाचालकांनी बनवले आहे.

    Dada, kya hua tera Vada, agitation of autoriksha drivers for not keep its promise to stop bike taxis

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस