• Download App
    डाॅक्टर महिलेला व्हिडिओ कॉलवर नग्न होण्यास भाग पाडून धमकावत व्हिडीओ केले व्हायरलCrime registered against youth for forcing woman doctor to be naked on a video call and made viral

    डाॅक्टर महिलेला व्हिडिओ कॉलवर नग्न होण्यास भाग पाडून धमकावत व्हिडीओ केले व्हायरल

    डाॅक्टर महिलेला लग्नाचा बहाणा करून व्हिडिओ कॉलवर बोलण्यास भाग पाडले. त्यांना कपडे काढण्यास सांगून नग्न व्हिडिओ स्क्रिन रेकॉर्ड करून ते व्हायरल केले. पोलिसांनी याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.Crime registered against youth for forcing woman doctor to be naked on a video call and made viral


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : डाॅक्टर महिलेला लग्नाचा बहाणा करून व्हिडिओ कॉलवर बोलण्यास भाग पाडले. त्यांना कपडे काढण्यास सांगून नग्न व्हिडिओ स्क्रिन रेकॉर्ड करून ते व्हायरल केले. पोलिसांनी याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
    प्रणव अरविंद पांचाळ (रा. अटलादरा, जि. वडोदरा, गुजरात) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी ३६ वर्षीय डॉक्टर महिलेने फिर्याद दिली आहे.

    पीडित महिला ही विवाहित असून, डाॅक्टर आहे. प्रणव पांचाळ याने फिर्यादी महिलेशी लग्न करण्याचा बहाणा केला. त्याच्या मोबाइलवरून फिर्यादीला व्हाटसअप व्हिडओ कॉलवरून बोलण्यास भाग पाडले. त्यांना कपडे काढण्यास सांगितले. त्यानंतर नग्न व्हिडिओ स्क्रिन रेकॉर्ड केले. त्यांचे नग्न फोटो मेलआयडीवर व्हायरल केले.

    फिर्यादीच्या पतीच्या मोबाइलवरही पाठविले. त्याचा व्हिडिओ कॉल रिसिव्ह करण्यासाठी या महिलेशी मोबाइलवर वारंवार संपर्क केला. फिर्यादीच्या नातेवाइकांना फोटो व्हायरल करण्याच्या धमकी दिली

    डाॅक्टर महिलेचे सहा महिन्यांपूर्वी लग्न झाले असून, २ मार्च २०२० ते ८ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला.

    Crime registered against youth for forcing woman doctor to be naked on a video call and made viral

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!