कोरोनाचं रोज नवनवीन रुप आपल्या सर्वांनाच पाहायला मिळत आहे. कुठं कोरोनाचा डबल म्युटंट आढळतोय, कुठं नवा स्ट्रेन आहे, कुठं काही तर कुठं काही. सध्या तर अनेक रुग्णांमध्ये कोरोनाची सगळी लक्षणं असूनही त्यांची कोरोना चाचणी मात्र निगोटिव्ह असल्याचं पाहायला मिळत आहे. आता चाचणी निगेटिव्ह येण्यामागं प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणं असू शकतात. मात्र कोरोनाची टेस्ट व्यवस्थित व्हावी यासाठी काही काळजी घ्यायला हवी. कारण टेस्ट निगेटिव्ह आली आपलं कोरोनाकडं दुर्लक्ष झालं, तर गंभीर परिणामांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळं कोरोना टेस्ट संबंधी काय काळजी घ्यावी हे आपण पाहुयात. corona tests negative but still have symptoms do this
हेही पाहा –