वृत्तसंस्था
मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत हजाराने वाढ होत आहे. आज 67 हजार 468 रुग्णांची वाढ झाली आहे. आज 54 हजार 985 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.Corona orgy continues in the state 67 thousand 468 people affected; The patient recovery rate is 81.15 percent
आतापर्यंत एकूण 32 लाख 68 हजार 449 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. एकूण 6 लाख 95 हजार 747 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.15 टक्के झाले आहे.
राज्यात आज एकूण 568 रुग्णांचा आज मृत्यू झाला. सध्या मृत्यूदर 1.54 टक्के आहे. आतापर्यंत एकूण 61 हजार 911 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आज नोंद झालेल्या 568 मृत्यूंपैकी 303 मृत्यू मागील 48 तासातील आहेत. तर 160 मृत्यू मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 105 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीतील आहेत.
Corona orgy continues in the state 67 thousand 468 people affected; The patient recovery rate is 81.15 percent
महत्त्वाच्या बातम्या
- कट्टरतावादासमोर पाक सरकारची पुन्हा सपशेल शरणागती , फ्रान्सच्या राजदूताची गच्छंती अटळ
- बंगालमध्ये मतदानावेळी हिंसाचाराची शक्यता; आज सहाव्या टप्प्यातील ४३ जागांसाठी मतदान
- कोरोना रुग्णांसाठी मशिदीमध्ये उभारले कोविड सेंटर ; गुजरातमधील वडोदरात सामाजिक बांधिलकी जपली
- महाराष्ट्रात रस्त्यावरील गर्दीला ब्रेक लावण्यासाठी नवी नियमावली, भाजीपाला, बेकरीला आता चार तासांचाच वेळ
- खेड्यामध्ये ऑक्सिजन प्लांट टाकणाऱ्याला अनेकांनी काढलं होत वेड्यात ; आज तोच वाचवतोय हजारो रुग्णांचे प्राण