• Download App
    सावधान ! राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढतायत ; बुधवारी विक्रमी 59907 जणांना लागण।Be careful! Corona patients are on the rise in the state; A record 59907 people were infected on Wednesday

    सावधान ! राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढतायत ; बुधवारी विक्रमी ५९९०७ जणांना लागण

    वृत्तसंस्था

    मुंबई : राज्यात बुधवारी सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. ही आकडेवारी धडकी भरवणारी आहे.  59 हजार 907 रुग्णांची वाढ झाली आहे. Be careful! Corona patients are on the rise in the state; A record 59907 people were infected on Wednesday

    नवीन 30 हजार 296 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 26 लाख 13 हजार 627 रुग्ण बरे होऊन  घरी परतले आहेत. राज्यात 322 रुग्णांचा मृत्यू झाला.



    आतापर्यंत एकूण 56 हजार 652 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 5 लाख 01 हजार 559 अॅक्टिव्ह रुग्ण असून बरे होण्याचे प्रमाण 82.36 टक्के  झाले आहे.

    राज्यात मंगळवारी 55 हजार 469 रुग्णांची वाढ झाली होती. सोमवारी 47 हजार 288 लोकांना कोरोनाची लागण झाली. रविवारी राज्यात 57,074 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती.

    Be careful! Corona patients are on the rise in the state; A record 59907 people were infected on Wednesday

    Related posts

    PM Modi’ : पीएम मोदी म्हणाले- 28 वर्षांचे तरुण इतिहास घडवत आहेत; मी 56 वर्षांच्या तरुणाबद्दल बोलत नाहीये

    CJP च्या मोर्चात हिंसाचार; पोलिसांचा कायदेशीर कारवाईचा बडगा; ५ FIR दाखल; आरोपींची ओळख पटली!!

    Dhananjay Munde : धनंजय मुंडेंना मंत्रिपद कसे देता ते बघतोच; मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा, म्हणाले – त्यांच्यामुळे मराठा-वंजारी समाजात वैर