• Download App
    महाविकास आघाडीत धूसफूस? लसीकरण केंद्र उद्घाटनाच्या आमंत्रणाचे मानापमान नाट्य | controversy between zeeshan siddique and anil parab over vaccination centre inauguration invitation

    WATCH : महाविकास आघाडीत धूसफूस? लसीकरण केंद्र उद्घाटनाच्या आमंत्रणाचे मानापमान नाट्य

    महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आहेत. पण काही ना काही कारणावरून त्यांच्यात असलेली धूसफूस समोर येत असते. आता वांद्रे पूर्वचे आमदार झिशान सिद्दीकी आणि अनिल परब यांच्यातील एक वाद समोर येत आहे. वांद्रे पूर्वमध्ये एका लसीकरण केंद्राचं अनिल परब यांच्या हस्ते उद्घाटन झालं. पण स्थानिक आमदार असूनही सिद्दीकी यांना त्याचं निमंत्रण नव्हतं. यावरून सिद्दीकी यांनी अनिल परब यांच्यावर आरोप केले आहेत. controversy between zeeshan siddique and anil parab over vaccination centre inauguration invitation

    हेही वाचा – 

    Related posts

    Home and Car Loans : 62 लाख कर्जदारांना बसणार फटका? गृहकर्ज आणि वाहनकर्ज मिळवणे होणार कठीण; बँकांच्या नव्या नियमांची तयारी

    NEET Paper Leak : NEET पेपरफुटीनंतर NTA च्या परीक्षा पद्धतीत मोठे बदल; CCTV, लॉकडाऊन, डिजिटल ट्रॅकिंगसह नवे सुरक्षा कवच

    कबड्डी प्लेयर वगैरे ठीक आहे, पण छगन भुजबळांना हवाय राष्ट्रवादीतल्या घराणेशाहीचा “न्याय”!!