• Download App
    उरकून घ्या बँकांची कामे, नंतर सुट्यांमुळे होईल अडचण | consecutive bank holidays in month of April

    WATCH : उरकून घ्या बँकांची कामे, नंतर सुट्यांमुळं होईल अडचण

    एप्रिल महिना हा सुट्यांचा महिना (bank holidays) असल्याचं दिसतंय. त्यामुळं ग्राहकांना या महिन्यात जर बँकांची कामं उरकायची असतील तर त्यांच्यासाठी अगदी मोजके दिवस मिळणार आहेत. विशेष म्हणजे मंगळवार 13 एप्रिल आणि बुधवार 14 एप्रिलला सलग दोन दिवस सुट्या आल्यामुळं बँका बंद राहणार आहेत. त्यामुळं जर सोमवारी बँकांची कामं उरकली नाहीत तर तुम्हाला थेट गुरुवारपर्यंत पाट पाहावी लागेल. त्यामुळं दोन दिवस वाट पाहून नंतर ही कामं उरकावी लागतील. त्यानंतरही काही दिवस सुट्या येत आहेत. त्यामुळं कामं जर पुढं ढकलली गेली तर ती लवकर निकाली निघण्याची शक्यता नाही. consecutive bank holidays in month of April

    हेही वाचा –

    Related posts

    President Zardari : भारताने म्हटले- पाक राष्ट्रपतींचे विधान द्वेष पसरवणारे:आमच्या बाबतीत हस्तक्षेप करू नका; झरदारी म्हणाले होते- वाराणसीची मशीद धोक्यात

    नाशिक मध्ये फुटली तब्बल 218 मते; नरेंद्र दराडे यांच्या पराभवात भाजप बरोबर राष्ट्रवादीचाही हात!!

    Tamil Nadu : तामिळनाडूतील सीफूड फॅक्टरीत गॅस गळती, 2 जणांचा मृत्यू:65 पेक्षा जास्त जखमी, 9 व्हेंटिलेटरवर; मृतांमध्ये सर्व महिला