विशेष प्रतिनिधी
सातारा : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना गांभीर्याने घेत नाहीत, असे भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी सांगितले. CM is not Taking the Statements of Nana Patole seriousaly : Ashish Shelar
सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यातील काँग्रेसला उर्जितावस्था आणण्यासाठी सातत्याने स्वबळाची भाषा नाना पटोले यांनी केली आहे. राज्यातील जनता आणि मुख्यमंत्री देखील त्यांना गांभीर्याने घेत नाहीत, असा टोला आशिष शेलार यांन नाना पटोले यांना लगावला आहे.
- नाना पटोलेंच्या विधानांचे मुख्यमंत्री गांभीर्य नाही
- भाजप आमदार आशिष शेलार यांची खोचक टीका
- स्वबळाची भाषा करताच दिल्लीवरून कानपिचक्या
- काँग्रेसला उर्जितावस्था आणण्यासाठी खटाटोप
- राज्यातील जनताही स्वबळाच्या नाऱ्याला कंटाळली
CM is not Taking the Statements of Nana Patole seriousaly : Ashish Shelar
महत्त्वाच्या बातम्या
-
- पाकिस्तानातील सात तरुणी बनल्या सर्जन, कट्टरपंथी म्हणाले त्या झाल्या भ्रष्ट, डॉक्टर बनण्याऐवजी त्यांनी चांगली बायको आणि आई बनायल हवे होते
- ऑस्ट्रेलियात या वर्षातील पहिलाच कोरोना बळी, ७७ जणांना कोरोनाचा प्रादुर्भाव
- जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांसाठी चने-फुटाणेच, तीन ते ८५ लाखांपर्यंत भरपाईची मागणी आणि हाता टिकवताहेत २३ हजार रुपये
- भारताच्या नव्या कायद्याची ट्विटरकडून अंमलबजावणी सुरू, १३३ पोेस्ट हटविल्या, १८ हजार अकाऊंटस केली निलंबित