• Download App
    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी दिल्ली दौऱ्यावर! शहरातील वाढत्या नक्षलवादी कारवायाबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बोलावली बैठक|Chief Minister Uddhav Thackeray to visit Delhi on Sunday! Union Home Minister Amit Shah convened a meeting on the growing Naxal activities in the city

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी दिल्ली दौऱ्यावर! शहरातील वाढत्या नक्षलवादी कारवायाबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बोलावली बैठक

    वृत्तसंस्था

    मुंबई : देशात वाढत्या नक्षलवादी कारवाया संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीला हजर राहण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी दिल्ली दौऱ्यावर जात आहे.
    Chief Minister Uddhav Thackeray to visit Delhi on Sunday! Union Home Minister Amit Shah convened a meeting on the growing Naxal activities in the city

    महाराष्ट्रातील नक्षलवादी कारवायाबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांच्या उपस्थितीत सोमवारी वर्षावार आढावा घेतला. यात महत्वाच्या विषयांवर चर्चा केली.नक्षलवादी परिसरात रखडलेल्या विकासकामांचाही आढावा बैठकीत घेण्यात आला. नक्षलवादी कारवाया शहरी भागात वाढत असल्याने केंद्रीय गृहमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे..



     

    वरवरा राव यांना तूर्त दिलासा

    शहरी नक्षलवाद प्रकरणी गुन्हा दाखल असलेले आणि वैद्यकीय जामीनावर असलेले ८२ वर्षीय तेलगू कवी वरवरा राव यांना उच्चन्यायालयाने तूर्त दिलासा दिला आहे. त्यांना २५ सप्टेंबरपर्यंत तपासयंत्रणेला शरण येण्याची गरज नाही, असे सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

    Chief Minister Uddhav Thackeray to visit Delhi on Sunday! Union Home Minister Amit Shah convened a meeting on the growing Naxal activities in the city

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना