• Download App
    महाराष्ट्रमध्ये अवकाळी पावसाची शक्यता , अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण ; तापमानात घट|Chance of unseasonal rains in Maharashtra,Cloudy weather in many places; Decrease in temperature

    महाराष्ट्रमध्ये अवकाळी पावसाची शक्यता , अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण ; तापमानात घट

    वृत्तसंस्था

    मुंबई: महाराष्ट्रातील तापमानात वाढ झाल्यानंतर आता अनेक ठिकाणी तापमानात घट झाली आहे. ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.Chance of unseasonal rains in Maharashtra,Cloudy weather in many places; Decrease in temperature

    कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरण आहे. पुढील चार दिवसांत विविध जिल्ह्यांत विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना होण्याचा अंदाज आहे.



    9 एप्रिल रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

    विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. राज्यात अनेक ठिकाणी 9 ते 12 एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता आहे.

    Chance of unseasonal rains in Maharashtra,Cloudy weather in many places; Decrease in temperature

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस