• Download App
    मुंबईहून बंगळुरूला जाणाऱ्या बस सीमेवरून माघारी महाराष्ट्रात धाडल्या ; शेकडो प्रवाशांची कुचंबणा । Buses from Mumbai to Bangalore return from the border Rushed to Maharashtra; The plight of hundreds of passengers

    मुंबईहून बंगळुरूला जाणाऱ्या बस सीमेवरून माघारी महाराष्ट्रात धाडल्या ; शेकडो प्रवाशांची कुचंबणा

    वृत्तसंस्था

    मुंबई : महाराष्ट्रात ओमिक्रॉन रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे कर्नाटकने सीमेवरील चेक पोस्टवर कठोर पावले उचलली आहेत. मुंबईहून बेंगळुरूला जाणाऱ्या बसेस परत पाठवल्या आहेत. त्याचा फटका प्रवाशांना बसला आहे. Buses from Mumbai to Bangalore return from the border Rushed to Maharashtra; The plight of hundreds of passengers

    कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर कोविड स्क्रीनिंग वाढवले आहे. प्रवाशांचे आरटी-पीसीआर टेस्ट केली. त्यामध्ये बहुतांश रिपोर्ट पॉझिटीव्ह आढळले. त्यामुळे, मुंबईहून बंगळुरूला जाणाऱ्या २० हून अधिक बस परत पाठवल्या.



    कोरोनामुळे देशातील परिस्थिती पुन्हा गंभीर होत आहे. अनेक राज्यांमध्ये निर्बंध लागू झाले आहेत. कर्नाटकमध्येही नववर्षानिमित्त रात्री कर्फ्यूसारखे नियम लागू केले आहेत. येत्या काही दिवसांत राज्यात आणखी कडक निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे.

    Buses from Mumbai to Bangalore return from the border Rushed to Maharashtra; The plight of hundreds of passengers

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Dr. Mohan Bhagwat : संघ सगळं ठरवत असता, तर (भाजपचे अध्यक्ष निवडायला) एवढा वेळ लागला असता का??; कानपिचक्या की सूचना??

    मराठा आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवणाऱ्या‌ राजकीय पक्षांचे होईल मोठे नुकसान; मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा!!

    Radhakrishna Vikhe Patil : राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले- जरांगे चर्चेसाठी तयार असतील, तर सरकारही तयार; दोन्हीही बाजूंनी समन्वय आवश्यक