• Download App
    ब्रेकिंग : मुंबईतील स्टेट बँक ऑफ इंडियावर गोळीबार | Breaking: Firing at State Bank of India in Mumbai

    ब्रेकिंग : मुंबईतील स्टेट बँक ऑफ इंडियावर गोळीबार

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबईमधील दहिसर येथील स्टेट बँक ऑफ इंडियावर गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारानंतर घटनास्थळी पोलिस तातडीने पोहचले आहेत. हा गोळीबार कोणी केला या संबंधी पोलिसांकडून अजूनही कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाहीये.

    Breaking: Firing at State Bank of India in Mumbai

    या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ हे घटनास्थळी रवाना झाले होते. सदर घटना 4 च्या सुमारास घडली आहे. पोलिस सीसीटीव्हीच्या साहाय्याने आरोपीचा शोध घेत आहेत.


    Times Square Firing : अमेरिकेत टाइम्स स्क्वेअरमध्ये दोन गटांत गोळीबार, खेळणी खरेदीसाठी आलेल्या 4 वर्षांच्या चिमुरडीसह तीन जण गंभीर जखमी


    या गोळीबारामध्ये एक जण जखमी झाला असून, अधिक तपास सुरू आहे अशी माहिती अप्पर पोलिस आयुक्त प्रवीण पडवळ यांनी लोकमत सोबत बोलताना दिली आहे.

    Breaking: Firing at State Bank of India in Mumbai

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Home and Car Loans : 62 लाख कर्जदारांना बसणार फटका? गृहकर्ज आणि वाहनकर्ज मिळवणे होणार कठीण; बँकांच्या नव्या नियमांची तयारी

    NEET Paper Leak : NEET पेपरफुटीनंतर NTA च्या परीक्षा पद्धतीत मोठे बदल; CCTV, लॉकडाऊन, डिजिटल ट्रॅकिंगसह नवे सुरक्षा कवच

    कबड्डी प्लेयर वगैरे ठीक आहे, पण छगन भुजबळांना हवाय राष्ट्रवादीतल्या घराणेशाहीचा “न्याय”!!