• Download App
    पुण्याच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध; अमित शाह यांचे पुणेकरांना महापालिकेतील कार्यक्रमात वचन BJP committed to development of Pune; Amit Shah's promise to the people of Pune in the program of the Municipal Corporation

    पुण्याच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध; अमित शाह यांचे पुणेकरांना महापालिकेतील कार्यक्रमात वचन

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : पुण्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी भाजप महापालिकेच्या माध्यमातून कटिबद्ध आहे, असे वचन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी पुणेकरांना दिले. BJP committed to development of Pune; Amit Shah’s promise to the people of Pune in the program of the Municipal Corporation

    सहकार मंत्रालायचा कारभार हाती घेतल्यानंतर अमित शाह यांचा पहिलाच पुणे दौरा आहे. या दौऱ्यात ते पुणेकर आणि विकासाबाबत काय बोलतात ? याकडे लक्ष लागून राहिले होते. अखेर त्यांनी पुणेकरांना वचन देऊन आश्वस्थ केले की, विकासाची गंगा अखंडित वाहत राहणार आहे.



     

    पुण्याच्या विकासात मोलाची भर टाकणारे मेट्रो सारखे प्रकल्प वेगाने सुरु असल्याचे सांगताना ते म्हणाले, विमानतळाचा विस्तार , मेट्रोचे तीन मार्ग केले आहेत. लवकरचं पुण्याला मेट्रोचा प्रवास नागरिकांना करता येणार आहे. मेट्रोच्या चाचण्या प्रगतीपथावर आहेत. मेट्रोची सेवा सुरू झाल्यावर शहरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मोलाची मदत होणार आहे. नवीन बस दिल्यामुळे प्रवाशांच्या गर्दीचा प्रश्न सुटण्याबरोबरच सुखमय प्रवास करता येईल.

    मुळा मुठा नदी सर्वधन करण्यासाठी निधी दिला आहे. स्टार्टअपला प्रोत्साहन दिले. त्यामुळे नवं उद्योजकांना नव्या संधी आणि इतरांना रोजगार प्राप्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुण्याच्या विकासासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे. आम्ही कुठही कमी पडणार नाही असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला आहे.

    BJP committed to development of Pune; Amit Shah’s promise to the people of Pune in the program of the Municipal Corporation

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Operation sindoor : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या काँग्रेसच्या मागणीला शरद पवारांचा खोडा!!

    देशी गायींचे संवर्धन करुनच खऱ्या अर्थाने शेतीला, शेतकऱ्यांना स्वयंपूर्णतेकडे नेऊ शकतो – देवेंद्र फडणवीस

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस