• Download App
    मधमाशी पालन ठरू शकते करिअरची उत्तम संधी | bee farming could be a good career opportunity

    WATCH : मधमाशी पालन ठरू शकते करिअरची उत्तम संधी

    तरुणाईनं केवळ नोकरीच्या मागं न लागता काहीतरी व्यवसाय करावा… स्वतःचं काहीतरी उभं करावं असं नेहमीच ओरडून सांगितलं जातं. पण त्यासाठी त्यांनी नेमकं काय करावं हे मात्र लवकर कोणी सांगत नाही. विशेष म्हणजे आजच्या घडीला कृषीआधारित असे अनेक जोड व्यवसाय किंवा व्यवसाय आहेत जे करून तरुणांना चांगली कमाई करता येऊ शकते. असाच एक व्यवसाय म्हणजे मधमाशी (bee farming) पालनाचा. या माध्यमातून लाखोंची कमाई करण्याची संधी तरुणाईला आहे. विशेष म्हणजे भारत मधाचा प्रमुख निर्यातदार असल्याने भारतात या उद्योगाला मोठी संधी आहे.

    हेही पाहा – 

    Related posts

    रुपाली चाकणकरांचा महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा!;भोंदूबाबा खरात प्रकरणाचा पहिला मोठा बळी!

    NIA : रशियन इनपुटवरून NIA ने पकडले होते अमेरिकन-युक्रेनियन नागरिक; म्यानमार सीमेवर सशस्त्र गटांना प्रशिक्षण दिले

    Security Breach : अमेरिकेच्या परराष्ट्र-संरक्षण मंत्र्यांच्या घरावर संशयास्पद ड्रोन; सुरक्षेबाबत आपत्कालीन बैठक बोलावली; दोन्ही नेत्यांना हलवण्यावर विचार